सोनी टीवी वर अमिताभ चा कौन बनेगा करोडपती सुरु होणार
स्टार प्लस वरील अमिताभ बच्चन सुपरहिट शो कौन बनेगा करोडपती आता तर चक्क दर्शकांचा आवडता चैनल सोनी टीवी वर सुरु होत आहे. व ह्या शो मध्ये नवीन काय असेल ह्या बद्दल नक्कीच लवकरच सर्वाना कळेल, परंतु अमिताभ बच्चन ह्यावेळी कोणत्या स्टाइल मध्ये लॉक किया जाए, या कडे नक्कीच दर्शकांचे लक्ष लागले असेल. तर जरा वाट पहा सोनी टीवी वरील कौन बनेगा करोडपती ची.
स्टार पल्स वर अक्षय कुमार बनणार कुक
स्टार पल्स वर अक्षय कुमार खाना खजाना म्हणजेत जेवण बनविण्याचा शो घेऊन येत आहे व ह्या शो ची एंकरिंग करण्यासाठी अक्षय ने करोडो रुपयाची फी देखील घेतली आहे.
स्टार पल्स वर अक्षय कुमार बनणार कुक
स्टार पल्स वर अक्षय कुमार खाना खजाना म्हणजेत जेवण बनविण्याचा शो घेऊन येत आहे व ह्या शो ची एंकरिंग करण्यासाठी अक्षय ने करोडो रुपयाची फी देखील घेतली आहे.
Comments