चित्रपट हापुस २५ जून ला रिलीज
अभिजित साटम चा नवा चित्रपट हापुस २५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, पुष्कर श्रोत्री, मृणाल देशपांडे, मानसी मागीकर, विद्याधर जोशी व इतर.
२५ जूनला आपल्याजवऴच्या चित्रपटगृहात हा चित्रपट दाखल होतोय तेव्हा हापुस ची चव नक्की चाखायला पाहिजेच.
Comments