कौंटुबिक चित्रपट एका लग्नाची गोष्ट
श्री म्युजिक मिडिया प्राइवेट लिमिटेड प्रस्तुत व गीत विनोद चित्रालय निर्मित विनोद कुमार बरई कौंटुबिक चित्रापट एका लग्नाची गोष्ट घेऊन आले आहेत. ह्या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा नुकताच मुंबई मध्ये दादर स्थित रविंद्र नाट्य मंदिय येथे मोठया थाटामाटात संपन्ना झाला. प्रिमियर शो साठी प्रमुख पाहुणे श्री हर्षवर्धन पाटील साहेब (सांस्कृतिक मंत्री - महाराष्ट्र राज्य) व चित्रपटातील कलाकार देखील उपस्थित होते.चित्रपटातील मुख्य कलाकार मंगेश देसाई, निशा परुळेकर, रवि पटवर्धन, ऊषा नाईक, दीपज्योती, स्वप्नील राजशेखर व अन्य आहेत. कथा-पटकथा - संवाद लेखक किरन पोत्रेकर, संगीतकार - नंदू होनप, गीतकार - सागर पवार, गायक - सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, उदय कुमार उपाध्ये, नेहा राजपाल आहेत.
Comments