लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली Get link Facebook X Pinterest Email Other Apps February 05, 2022 संगीत व गायन क्षेत्रातील 'गानकोकिळा' लतादीदी यांनी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतला. संगीत व गायन क्षेत्रातील दीदींनी गायलेली गाणी सर्वांच्या सदैव स्मरणात राहतील. दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली. Read more