आदित्य ठाकरे ने टॉप हेयर स्टाइलिस्ट शिवराम भंडारी यांच्या पुस्तकाचे मराठी आवृत्तीचे प्रकाशन केले

महाराष्ट्राचे टूरिज्म आणि पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे ने काही दिवसापूर्वी मुंबईत मंत्रालयामध्ये आयोजित एका समारंभात, टॉप हेयर स्टाइलिस्ट शिवराम भंडारी यांचे पुस्तक ‘स्टाइलिंग एट द टॉप’ चे मराठी आवृत्तीचे प्रकाशन केले, शिवराम भंडारी यांना शिवा म्हणून ओळखले जाते.

श्री अमिताभ बच्चन द्वारा इंग्रजी आवृत्तीच्या यशस्वी लांच नंतर हे तीसरे असे पुस्तक आहे. आपणास सांगतो की कर्नाटकच्या धर्मशाला येथील पद्म विभूषण श्री वीरेंद्र हेगडे यांनी यापूर्वीच कन्नड भाषेत अनुवाद देखील केला आहे.

आदित्य ने शिवाज ह्या ब्रांड नावाने २० सैलूनची श्रृंखला चालविणा-या शिवाच्या अद्वितीय आणि नम्र खासियचे कौतुक केले आणि युवकांना त्यांच्याकडून प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली. त्यांना आपले आजोबा, श्री बाळासाहेब ठाकरे कुटुंबाशी असलेल्या काळापासूनचा संबंध आठवला.

आदित्यने नवीन उद्योजकांना असा सल्ला दिला कि "काम करत रहा, जमिनीवर रहा आणि पुढे जा". ते म्हणाले, ‘अशा प्रकारच्या आत्मकथा लिहिल्या पाहिजे, त्यामुळे लोकांना त्यांच्या संघर्षाबद्दल कळते, जे यशस्वी होण्यासाठी लागते, फक्त ग्लैमर पाहिले जाते, परंतु लोकांना त्या मागचे कठिण कष्ट दिसत नाही, जे त्यांना इथंपर्यंत पोहचण्यासाठी लागते". त्यांनी या मराठी पुस्तकाला यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हे पुस्तक आवड आणि दृढनिश्चयाबद्दल आहे कि कशा प्रकारे शिवाला असंख्य अडथळ्यांविरूद्ध अनेक संघर्षांतून कसे जावे लागले. ही कथा सांगते की कशा प्रकारे शिवाने एका लहाणश्या नाईच्या दुकानातून आपला मार्ग बनविला, जो त्यांने जवळजवळ ३२ वर्षापूर्वी मुंबईत स्थापित केला होता. आज शिवाचा सिग्नेचर सैलून एक ब्रांड बनला आहे, जेथे सेलिब्रिटीज देखील येतात आणि त्वचा व केसांची काळजी घेण्यासाठी प्रोडक्ट्स देखील आहेत, ज्याला शिवाचा ट्रेंड्स बोलले.

स्टाइलिंग ऑफ द टॉप, द जर्नी ऑफ शिवा, बॉलीवुडस सेलिब्रेटेड हेयरस्टाइलिस्ट नावाचे पुस्तक पत्रकार जयश्री शेट्टी द्वारा लिहिले गेले आहे आणि मराठीत डॉ सुचिता नंदापुरकर-फड़के द्वारा अनुवादित आहेत. अंग्रेजी आवृत्ती मंजुल पब्लिशिंग हाउसची एक शाखा, एमारिलिस द्वारा प्रकाशित केले गेले आहे, ज्याचे मराठीत भाषांतर झाले आहे. अंग्रेजी, मराठी आणि कन्नड़ तीन ही आवृत्तीची पुस्तके दुकानात आणि ऑनलाइन मध्ये उपलब्ध आहेत. हिंदी आणि गुजराती आवृत्ती लवकरच येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA