Posts

Showing posts from October, 2014

जाहिर सभेत श्री. के. रवि यांचा भाजपा पक्षात प्रवेश

Image
Dainik Mahasatta Dt. 05th Oct. 2014 Publish – Kolhapur, Ichalkaranji, Sangli, Belgaon, Pune

युवा पिढीला मोलाचा संदेश देणारा लघुपट एक चूक –

Image
Dainik Nava Maharashtra Dt. 26 th Sep. 2014 Publish – Kolhapur, Ichalkaranji, Jaisinghpur

एक चूक...? द्वारे युवा पिढीला मोलाचा संदेश

Image
Dainik Krantisingh Dt. 30 th Sep. 2014 Publish – Kolhapur, Ichalkaranji

नेत्रहीन मुलांबरोबर संगीतमय दिपोत्सव

Image
Dainik Karnala Dt. 2 4 nd   Oct. 2014 Published – Panvel

नेत्रहीन मुलांबरोबर संगीतमय दिपोत्सव

Image
Dainik Samna Dt. 2 4 nd   Oct. 2014 Published – Mumbai, Pune, Aurangabad

नेत्रहीनांचा संगीतमय दिपोत्सव

Image
  दिवाळी सण हा मोठा नाही आनंदाचा तोटा. त्याचबरोबर दिपावली हा सण म्हणजेच ख-या अर्थाने रंगेबेरंगे दिव्याचा सण असतो. हा सण सर्वजण गोड-गोड पदार्थाने आणि रंगेबेरंगे आतिशबाजीने मोठ्या जल्लोषात करतात. दिपावलीचे दीप आपण घरात दरवाजात लावून संपूर्ण परिसर तेजोमय करतो , परंतु आज ही कित्येक असे लोक आहे कि ज्यांचे आयुष्यच अंधारात आहे , ज्यांना आपण नेत्रहीन म्हणतो.   इंडिया मिडीया लिंग एंड इवेन्ट्स मैनेजमेंट नेहमीच सामाजिक कर्तव्याचे भान राखून नेत्रहीन , अपंग , अनाथ व गोरगरीब मुलांसाठी कार्य करत असते. परंतु ह्या वर्षी काहीतरी आगळे-वेगळे सामाजिक कार्य करण्याचा एकमेव उद्देशाने श्री. के. रवि यांनी लक्ष्मीपूजन च्या एक दिवस अगोदर गेटवे ऑफ इंडिया येथील समुद्रात मध्ये रात्री चक्क बोटीमध्ये नेत्रहीन मुलांसाठी दिपोत्सव साजरी केला . हा कार्यक्रम नेत्रहीन मुलांनी आनंदाने नाचुन-गाऊन साजरी केला. एवढंच काय तर नेत्रहीन मुलांनी नृत्यांचा अविष्कार दाखवुन कार्यक्रमाची शोभा वाढविली. समाजसेवक व उद्योजक श्री. के. रवि म्हणाले कि मी एक समाजसेवक आहे व उच्च स्तरावर समाजसेवा करता यावी ह्याच एकमेव सामाजिक उद