Posts

Showing posts from December, 2012

2013 में दिखेंगा सोनाक्षी का मॉर्डन लुक

मुंबई। सोनाक्षी सिन्हा साल 2013 में अपने देसी अवतार को छोड़ देंगी. सोनाक्षी के मुताबिक़ अगले साल के लिए उसने बुलेट राजा, लुटेरा और रैम्बो राजकुमार जैसी फिल्में साइन की हैं जिसमें उनका मॉर्डन लुक नजर आएगा. सोनाक्षी का मानना है कि दबंग जैसी फिल्मो में अपने देसी अवतार से वो कभी दुखी नहीं थीं. इसके अलावा उन्होंने राउड़ी राठौड़ और सन ऑफ सरदार में भी देसी गर्ल का किरदार अदा किया था. इन सभी फिल्मों को शानदार कामयाबी मिली.

फिल्मी न्यूज - 29/12/12

ऋतिक हा देखणा सुपरहिरो: शाहरूख शाहरूख खानच्या मते ऋतिक रोशन हा सर्वात देखणा व चिकना सुपरहिरो आहे. शाहरूख खानच्या मते ऋतिक रोशन हा बॅटमन, सुपरमन आणि स्पायडरमन यांच्यापेक्षाही आकर्षक व देखणा सुपरहिरो आहे. शाहरूखच्या मुलांचा ऋतिक हा आवडता स्टार असून ते शाहरूखपेक्षा ऋतिकचेच चित्रपट बघणे जास्त पसंत करतात. डर्टी गर्ल विद्या बालन म्हणेत बोल्ड सीन नको 'डर्टी पिक्चर' या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविलेल्या विद्या बालन आणि करिना कपूर या आघाडीचया बॉलिवूड नायिकांनी लग्नानंतर बोल्ड सीन करण्यास नकार दिला आहे. पान सिंह तोमर या चित्रपटाचे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी त्यांच्या आगामी 'बेगम समरू' या चित्रपटात काम करण्यासाठी या दोन्ही नायिकांना विचारणा केली होती, मात्र चित्रपटाच्या बोल्ड आशयामुळे लग्न झालेल्या या दोन्ही नायिकांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. बेगम समरू हा चित्रपट 18व्या शतकातील नृत्यांगणेच्या जीवनावर आधारिक असणार आहे. एका हिंदी कादंबरीवरून या चित्रपटाचे कथानक घेण्यात आले आहे. सलमान खान की बायको कोण... सलमान खान भले लग्न नाही क

स्नीकर्स मध्ये रेखा सोबत उर्मिला देखील दिसणार

मुंबई - 1960 सालापासून 80 च्या दशकापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारी ग्लैमरस रेखा आता फारच कमी चित्रपटांतून दिसत आहे. उतारवयात आलेली रेखा अनेक बाबींनी नवोदित तारकांपेक्षा वरचढ आहे. अभिनयापासून सौंदर्यातही रेखाची जादू जरा देखील कमी झाली नाही. अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणार्‍या रेखाला आजही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. परंतु निवडक चित्रपटांमध्येच काम करण्याचा निर्णय घेतल्याने तिने अनेकांना नकार दिला. राज्यसभेचे सदस्य मिळाल्यापासून तर रेखाचा भाव अधिकच वधारला होता. खासदारकीमुळे अनेक बंधने आल्याने तिने पार्टी आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळले आहे. मात्र आतापर्यंत छोटय़ा पडद्याला टाळणार्‍या रेखाला अखेर जाहिरातीत काम करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. 'स्नीकर्स' या चॉकलेटच्या जाहिरातीत रेखा दिसणार आहे. तिच्याबरोबर उर्मिला मातोंडकरदेखील असणार आहे.

सल्लू मियां की दबंग-2 ने पहले दिन कमाए 25 करोड़ रुपए

Image
मुंबई। सल्लू मियां की फिल्म 'दबंग 2' की जोरदार शुरुआत हुई है। रिकॉर्ड ब्रेक करते हुए रिलीज के पहले ही दिन 21 दिसंबर, शुक्रवार को फिल्म ने 25 करोड़ रुपए की कमाई की है। हालांकि फिल्म का असली जलवा वीकेंड में देखने को मिलेगा, जिसके लिए जोरदार अडवांस बुकिंग हुई है। बॉलिवुड में बिना छुट्टी के दिन रिलीज हुई किसी फिल्म की यह सबसे ज्यादा कमाई है। इसके बाद अक्षय कुमार की फिल्म 'राउडी राठौर' का नंबर आता है, जिसने 15 करोड़ रुपए की कमाई की थी। लेकिन हो सकता है कि फिल्म की यह ओपनिंग सलमान के लिए बहुत खास न हो क्योंकि उनकी फिल्म 'एक था टाइगर' ने पहले दिन 33 करोड़ रुपए कमाए थे, हालांकि यह फिल्म 15 अगस्त के दिन रिलीज हुई थी। अब तक सलमान खान की फिल्म ज्यादातर सिंगल स्क्रीन थिएटर्स पर ही धमाल मचाती रही हैं, लेकिन इस फिल्म से सलमान मल्टिप्लेक्सेज़ पर भी छाए हुए नजर आ रहे हैं। 23 साल पहले डेब्यू ब्लॉकबस्टर 'मैंने प्यार किया' के बाद सलमान की दूसरी फिल्म क्रिसमस के मौके पर रिलीज हुई है। सलमान खान की फिल्में इतनी क्यों चलती हैं, इस बारे में वर्धा के बिग सिनेमाज़ के मै

सल्लू मियां की दबंग-2 पहले दिन ही सुपरहिट

Image
बॉलीवुड के दबंग यानी सलमान खान की आगामी फिल्म दबंग-2 रिलीज से पहले ही काफी सुर्खियां बटोर चुकी हैं. अब जबकि यह फिल्म दो दिन के बाद रुपहले पर्दे पर सामने आएगी, सल्लू के भाई अरबाज खान इस फिल्म को लेकर काफी उत्साहित हैं. गौर हो कि बतौर निर्देशक अरबाज की यह पहली फिल्म है. अरबाज खान का कहना है कि फिल्म दबंग-2 केवल एक्शन या कॉमेडी फिल्म नहीं है बल्कि इसमें मनोरंजन के लिए काफी मसाला है. दबंग-2 में सलमान खान के साथ एक बार फिर महिला लीड रोल में सोनाक्षी सिन्हा हैं. इसके अलावा करीना कपूर का आइटम सॉंग भी है. यह फिल्म 2010 में रिलीज हुई ब्लॉकबस्टर फिल्म दबंग का सिक्वल है और इसके किरदार रज्जो और चुलबुल पांडे दबंग-2 में भी हैं. दबंग-2 दो दिनों बाद यानी 21 दिसंबर को रिलीज हुई है। इस फिल्म के बारे में अरबाज ने कहा कि इस फिल्म में एक्शन के साथ काफी नए स्टाइल देखने को मिलेंगे . और कुछ नया ट्रेंड चुलबुल पांडे के किरदार और दबंग के ब्रांड को काफी पूर्णता के साथ प्रदर्शित करता हुआ दिखेगा. हालांकि फिल्म में जरुरत से ज्यादा एक्शन देखने को नहीं मिलेगा. इसके एक्शन के पीछे एक कहानी भी है. बिना किसी इमोशन

Suzanna Reddy to play Kareena Kapoor’s character in her Bollywood debut movie

Image

Suzanna Reddy to play Kareena Kapoor’s character in her Bollywood debut movie

Mumbai -This year is very lucky not only for our Dabangg Salman Khan, Shahrukh Khan and Aamir Khan or Ranbir Kapoor and Kareena Kapoor of Bollywood who are still making waves with one hit after another but also new faces who is slowly making its way to the big bad world of Bollywood. A newcomer Like Arjun Kapoor, Esha Gupta, Sunny Leone, IIeana D’Cruz, Ayushmann Khurrana, Aliya Bhatt and Varun Dhawan even got critical acclaim for their performances. The trend is definitely catching up as spates of newbies are ready to enter in the Bollywood. Once again in the end of year NRI actress Suzanna is all set to make her Bollywood debut in the forthcoming movie “The City That Never Sleeps” which will mark in Guinness Book of world Record which is Produced by Satish Reddy and Directed by Haroon Rashid. Suzanna said, “I am quite excited about my debut movie “The City That Never Sleeps”. It’s a huge platform for me to show my acting skill and I will try my best. I feel myself very lucky to wo

Veena Malik wants to meet Santa Claus

Image
Mumbai - Deck the halls; bring on those boughs of holly, warm yule logs, twinkling trees and hot chocolate and cake. This Christmas Bollywood hot actress Veena Malik wants’ to meet Santa Claus to fulfill her dreams. There is something about Santa Claus that makes every girl’s heart race dresses in Red sweater with long beard he carries lots of gifts to spread happiness all around. “I just love Christmas,” grins actor Veena Malik. Veena said, “It's the best part of the year, the festive spirit abounds and the whole community comes together beautifully. The city is completely lit up and the year is coming to an end and you can feel the spirit of Christmas in the air. I believe in Santa Claus.” The beautiful actress is currently in Bangalore shooting for her Kannada Movie. She is also preparing for the contest and promotions of her forthcoming movie “The city that never sleeps” which is being produced by Satish Reddy and Directed by Haroon Rashid. “I want to wish Merry Christma

फनचा 'फण्टूश' फंडा

मुंबई - अभ्यास हा महत्त्वाचाच. पण अभ्यासासोबत इतर कलागुणांना वाव मिळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. पुढे जाऊन करिअर उत्तम बनवण्यासाठी जसा शिक्षणाला पर्याय नाही तसंच जर व्यक्तिमत्त्व विकसित करायचं असेल तर स्वत:तल्या कलागुणांना योग्य वेळी आकार देणंही तितकंच गरजेचं आहे आणि याच विचारातून पिंगेज ट्यूशन क्लासेसने आपल्या विद्यार्थ्यांसाठी एका खास सोहळ्याचं आयोजन केलं होतं. क्लासिकल, फोक, बॉलीवूड, साल्सा, हिपहॉप असे अनेक नृत्यप्रकार, गायन, वादनाची जुगलबंदी, नाटुकली, फॅशन शो अशा विविध कार्यक्रमांनी पिंगेजच्या फण्टूशची संध्याकाळ रंगली होती. विशेष म्हणजे या सोहळ्याचं दिग्दर्शन, लेखन, अँकरिंग, नृत्य आणि नाट्यदिग्दर्शन, कार्यक्रमाची प्रकाशयोजना, संयोजन अशा सगळ्या जबाबदार्‍या विद्यार्थ्यांनी उचलल्या होत्या आणि नेहमी गणित, इको, भाषा इत्यादी विषय शिकवणारे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांसोबत यात कंबर कसून उतरले होते. सहभागी झालेले विद्यार्थी अभ्यासाच्या वेळा सांभाळून महिनाभर प्रॅक्टीस करत होते आणि या खासमखास फण्टूश संध्याकाळी आपल्या मित्रांच्या कलाकारीला चीअरअप करण्यासाठी, हा कलामहोत्सव एन्जॉय करण्यासाठ

ई टीव्ही मराठीवरील 'जल्लोष सुवर्णयुगाचा'

मुंबई - नृत्य म्हणजे तालावर लयबद्ध थिरकणे आणि संगीताला समजून घेऊन त्यावर नृत्य सादर करणे. पण या नृत्याला स्टंटची जोड दिली, तर रसिकांना एक मेजवानीच मिळते. अशीच एक मेजवानी ई टीव्ही मराठीवरील 'जल्लोष सुवर्णयुगाचा' या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या आठवड्यात स्पर्धकांच्या साहस आणि धाडसाची कसोटी लागणार आहे. या आठवड्यामध्ये स्पर्धकांना नृत्य सादर करताना आग, रिंग्जस, हारनेस अशांचा वापर करून आपले नृत्यकौशल्य दाखवायचे आहे. केतकी पालव हिला वर्टीगोचा त्रास आहे. यामुळे तिच्या मनात एक प्रकारची भीती होती. पण या आठवड्यातील स्टंट राऊंडमुळे केतकीने आपल्या भीतीवर मात केली आहे. केतकी स्टंट राऊंडमध्ये एरिअल डान्स सादर करणार आहे. 'मला उंचावर गेल्यावर खूप भीती वाटते, खूप घाबरते. पण निव्वळ जल्लोषमुळे मी माझ्या भीतीवर मात करू शकले. मी पहिल्यांदाच इतक्या उंचीवर गेले' असे केतकी पालव हिने सांगितले.

'दुनियादारी' ही कादंबरी आता रुपेरी पडद्यावर

मुंबई - मराठी साहित्यविश्‍वात तब्बल तीन दशके गाजत असलेली सुहास शिरवळकर यांची 'दुनियादारी' ही कादंबरी आता रुपेरी पडद्यावर अवतरणार असून, हे शिवधनुष्य पेलण्यासाठी 'महाराष्ट्र कलानिधी'ने सहकार्याचा हात पुढे केला आहे. या सिनेमाच्या नियोजित चित्रीकरणाच्या दरम्यान उभ्या ठाकलेल्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी 'कलानिधी'ने या टीमच्या मागे पाठबळ उभे केले असून, यानिमित्ताने 'महाराष्ट्र कलानिधी'ने वचनपूर्तीही साध्य केली आहे. वास्तविक 'दुनियादारी'चे चित्रीकरण कोल्हापूरच्या शालिनी पॅलेसमध्ये होणार होते. परंतु तारखा जुळवून सगळी सज्जता झाल्यावर शालिनी पॅलेसवर जप्ती आली. परिणामी आर्थिक व्यवहार कोलमडल्याने चित्रीकरणासाठी पुण्याच्या कृषी विद्यापीठाची निवड करण्यात आली. मात्र तेथील दर आवाक्याच्या बाहेर असल्याने चित्रीकरण पुन्हा रखडले आणि याचवेळी 'महाराष्ट्र कलानिधी'ने 'दुनियादारी'मध्ये एंट्री करीत चित्रीकरणाचा मार्ग मोकळा केला. कलेविषयी निष्ठा राखणार्‍या नाट्य व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व कलावंतांना सक्षम करण्याचा 'महाराष्ट्र कलानिधी'ने घे

प्रशांत दामले चा 10700 वा गेला माधव कुणीकडे

मुंबई - मराठी रंगभूमीवर अनेक विक्रमांना गवसणी घालत, आपल्या खास शैलीतील अभिनयाने तमाम नाट्यरसिकांचा लाडका अभिनेता म्हणून मान्यता मिळालेला प्रशांत दामले आता तब्बल १0७00 व्या विक्रमी प्रयोगाचा टप्पा ओलांडणार आहे. 'गेला माधव कुणीकडे' या त्याच्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने हा विक्रम साकारला जाणार आहे. या विक्रमी प्रयोगाचे औचित्य साधून ५ जानेवारी रोजी एका खास सोहळ्याचे आयोजन 'प्रशांत दामले स्वागत समिती'तर्फे करण्यात आले आहे. या समितीत रत्नाकर मतकरी, अशोक पत्की, पुरुषोत्तम बेर्डे, सुधीर भट या व अशा अनेक दिग्गजांचा समावेश असून, या समितीच्या अध्यक्षस्थानी महापौर सुनील प्रभू आहेत. प्रशांत दामलेविषयी मान्यवरांचे मनोगत मांडणारा 'एक प्रशांत महासागर' हा विशेषांकही यावेळी प्रसिद्ध होणार आहे. १0७00 व्या प्रयोगाच्या निमित्ताने संवाद साधताना प्रशांत म्हणतो, हे यश माझे एकट्याचे नाही, कारण नाटकाचा मूळ पाया लेखक आणि दिग्दर्शकाचा असतो. ही जोडीच नटाला मोठे करू शकते. रंगभूमीवरील एकंदर विनोदी प्रक्रियेविषयी प्रशांत सांगतो, विनोदाला समोरच्या कलावंताची येणारी अचूक रिअँक्शन ही वि