सत्या व महेश मांजरेकर चित्रपट जाणिवा ला प्रमोट करण्यासाठी कॉमेडी क्लास मध्ये आले




शरमन जैन एक अभिनेता आहे व आता तो मराठी चित्रपट जाणिवा चा निर्माता देखील आहे.  ह्यांनी मिलिंद-रेश्मा विष्णु आणि अरविंद कुमार च्या सोबत चित्रपट बनविला आहे. चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी शरमन ने सत्या मांजरेकर, महेश मांजरेकर, गीतकार तेजश्री, बोपकर दीक्षित, संगीतकार हर्षवर्धन दीक्षित आणि गायिका नेहा कक्कर ला कॉमेडी क्लास शो मध्ये आमंत्रित केले होते. शो मध्ये नेहा ने मराठी गाण देखील गायले. कृष्णा अभिषेक, भारती सिंह आणि सुबोही जोशी ने चित्रपटांतील कलाकारांना शुभेच्छा दिल्या आणि चित्रपट सुपरहिट होवो अशी आशा व्यक्त केली. चित्रपट ३१ जुलै, २०१५ पासून सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.  

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA