अरुणा शानबाग च्या केस ला नविन दिशा मिळाली ?


चित्रपट जाणिवा म्हणजेच एका तरुणाची खरी कथा आहे, ज्याचे नाव आहे समीर देशपांडे. तो नेहमीच दुस-यांना मदत करण्यास सदैव तत्पर असायचा. प्रामाणिक आणि जिद्दी असणारा समीर आपल्या कल्पनेच्या बळावर रॉक बँड स्थापन करतो व त्याद्वारे सामाजिक जागृती करत विविध सामाजिक कामांसाठी निधी गोळा करतो. समीर आपले कॉलेज चे जीवन मित्रा सोबत मस्तीमध्ये एंज्वॉय करत असतो, परंतु एक घटनेमुळे त्याचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. आसावरी पाटील त्याच्यावर अन्याय करते, कारण त्याला एका केस मध्ये अडकवून अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या जाळ्यात ओढले जाते. एका कोवळ्या तरुणावर खुनाचा आरोप असतो. त्या तरुणाच्या हिट लिस्टवर तब्बल २४ लोकांची नावे असतात. तो या मार्गाला का लागतो ? त्याला हवा असणारा न्याय कसा होणार ? तो कोणासाठी न्याय मागत आहे ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजणार आहेत.

पहिल्या वेळी दलेर मेहंदी ने मराठी चित्रपटासाठी गाण गायले आहे.

प्रदर्शित होण्याची तारीख – ३१ जुलाई, २०१५ – यूटूब वर ट्रेलर आहे

प्रस्तुतकर्ता – एंजेल प्रोडक्शन एंड ब्लू आय प्रोडक्शन

निर्माता – मिलिंद विष्णु, अरविंद कुमार, रेश्मा विष्णु आणि र्शमन जैन

दिग्दर्शक दिग्दर्शक – राजेश  रणशिंगे

ग्रुप फोटो  - सलमान खान, महेश मांजरेकर, सत्या मांजरेकर, मिलिंद विष्णु, अरविंद कुमार, र्शमन जैन
कलाकार - सत्या मांजरेकर आणि नविन कलाकार वैभवी सांदिल्या, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दाणी, संकेत अग्रवाल व त्याच बरोबर  किरण करमरकर, अतुल परचुरे, रेणुका शहाणे, इंदिरा कृष्णन किशोर कदम, उषा नाडकर्णी 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA