OTT वर रिलीज होणा-या चित्रपटांची हिट होण्याची गारंटी नसते - जाॅन अब्राहम

Shankar Marathe, Mumbai - 18 March, 2021 : जाॅन अब्राहमचा नवा सिनेमा मुंबई सागा प्रदर्शित होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. हा सिनेमा थियेटर मध्येच रिलीज होणार आहे.

जाॅन अब्राहमच्या मते OTT वर रिलीज होणारे ९० टक्के सिनेमे असे असतात कि ते चालत नाही व त्यातील कलाकारांना देखील चित्रपट हिट होण्याची गारंटी नसते. म्हणूणच हे सिनेमे OTT वर रिलीज करतात.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA