बायजाबाईच्या भूमिकेत दिप्ती भागवत
मराठी मालिका 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' मध्ये बायजाबाईची
भूमिका दिप्ती भागवत ने साकारली आहे. हयाच मालिकेच्या सेट वर मुंबईतील सिनेपत्रकारांना "फक्त
मराठी वाहिनी" ने आमंत्रित केले होते. दिप्ती भागवत
ने पत्रकारांशी बोलताना सांगितले कि साईबाबा ह्या सीरियल मध्ये काम करताना फारच आनंद
होत आहे. मी बायजाचा रोल दमदार सोज्वल रूपाने साकारत आहे. साईबाबा वर माझी फारच श्रद्धा
आहे व मी देखील तेवढ्याच श्रद्धेने हा रोल साकारत आहे.
Comments