‘सोन्या’ बनविणे माझ्यासाठी एक चैलेंज आहे - दिग्दर्शक मुरली लालवाणी


मराठी व भोजपुरी चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर आता दिग्दर्शक मुरली लालवाणी मराठी चित्रपट सोन्या बनवित आहे. ह्या चित्रपटांबद्दल त्यांनी सांगितले कि हा चित्रपट बनविणे माझ्यासाठी एक चैलेंज आहे व हा सिनेमा उत्तम प्रकारे बनविणे हेच आता माझे ध्येर्य आहे.



ह्या चित्रपटांच्या सेटवर दिग्दर्शक मुरली लालवाणी बरोबर बॉलीवुड़ मार्केट चे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली.



० चित्रपटांची स्टोरीलाइन काय आहे ?
- चित्रपटांची कथा अंडर १४ क्रिकेट वर आधारित असून ह्या चित्रपटा द्वारे केंद्रीय मंत्री श्रीरामदास आठवले यांचा मुलगा जीत ने मराठी सिने इंडस्ट्रीत पर्दापण केले आहे. त्याचबरोबर जीतच्या आईची दमदार व पावरफुल भूमिका अभिनेत्री निशा परुळेकर साकारत आहे.



० चित्रपटांत नवीन कलाकार घेण्याचे कारण काय आहे ?
- चित्रपटांच्या कथानकानुसार नवीन चेहरे पाहिजे होते व त्यामुळेच नवीन कलाकार घेतले आहेत. चित्रपट सैराटच्या यशानंतर आता तर प्रत्येक मराठी चित्रपटांत नवीन कलाकार येत आहे व त्यामुळे मराठी चित्रपट इंडस्ट्रीला चांगले दिवस आले आहेत व वेगवेगळ्या कथानकांवर सिनेमे बनत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA