मिस ट्रांसक्वीन इंडिया 2018 चा दूसरा संस्करण, मुंबई मध्ये वीणा सेन्द्रे ने जिंकला.

फाइनल इवेंट मध्ये दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कोलकाता, कर्नाटक आणि अन्य राज्यांची ट्रांसक्वीन ने मिस ट्रांसक्वीन इंडिया 2018 चा पुरस्कार जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धा केली, तो छत्तीसगढ़च्या वीणा सेन्द्रे ने पुरस्कार जिंकला.सानिया सूद फर्स्ट रनर अप राहीली व नमिता अम्मू सेकंड रनर अप राहीली. ह्या इवेंट मध्ये टीवी एक्टर आशीष शर्मा, बिग बॉस वाले सुशांत दिग्विकर आले होते पेजेंटला जज करण्यासाठी. ब्यूटी पीजेंट - मिस ट्रांसक्वीन इंडिया रीना राय यांचे विचार आहे. त्याच्या मते, एलजीबीटी समुदायाची स्वीकृती आणि समावेश फक्त तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा आम्ही त्यांना योग्य आदर व सन्मानाने वागू लागतो. "आम्ही ललित नवी दिल्ली, द ललित मुंबई आणि ललित अशोक बंगलोर येथे ऑडिशन घेतली. मिस ट्रांसक्वीन इंडियाच्या संस्थापक व अध्यक्ष मिस रीना राय यांनी सांगितले कि काही वर्षांपासून या समुदायासोबत घनिष्ठपणे काम करून आता मी त्यांना सशक्त करू इच्छितो, दृश्यता वाढवू आणि रोजगाराच्या संधी निर्माण करू आणि ह्या माध्यमातून समाकलित समाजाची उभारणी करण्यास योगदान देऊ.’’

गार्नेट अँड गोल्ड मिस ट्रांसक्वीन इंडिया 2018 चे अधिकृत मीडिया पार्टनर होते. ओल्मेक हे ब्यूटी व ट्रीटमेंट ने तीन लाखांचे सर्जरी विजेत्यांना गिफ्ट दिले, क्रोनोकेयर हे गिफ्टींग पार्टनर होते, सांताचेफ एनजीओ पार्टनर होते.

द ललित हे हॉस्पिटेलिटी पार्टनर होते. द ललित सूरी हॉस्पिटेलिटी ग्रुपचे कार्यकारी संचालक श्री केशव सूरी मिस ट्रांसक्वीन इंडिया पीजेंटशी असोसिएशनबद्दल उत्सुक आहेत. ते म्हणतात, "अशा उपक्रमांसह आम्ही समुदायासाठी अधिक समावेशी प्लॅटफॉर्म तयार करण्यास सक्षम होऊ. त्यांना कॉरपोरेट्स, बॉलीवूड आणि समाजात योग्य स्वीकृतीमध्ये प्रतिनिधित्व मिळावे. मी त्यांना समावेशनच्या प्रवासात सर्वतोपरी शुभेच्छा देतो. अधिक लोकांना ह्यांच्याबद्दल जाणून देणे आणि ट्रांसजेंडर कम्युनिटीला मुख्यप्रवाह आणणे व त्यांचा स्वीकार करणे हे आहे. 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA