रीवा ज़ी ई टी सी चे कोमल नाहटा यांच्या बॉलीवुड बिज़नस शो मध्ये आली

रीवा राठौड आपले पहिले गाणे एनरुट गणेशा प्रमोट करण्यासाठी ज़ी ई टी सी चे कोमल नाहटा यांच्या बॉलीवुड बिज़नस शो मध्ये आली
 
रूप कुमार राठौड़ ची मुलगी रीवा आपले पहिले गाणे एनरुट गणेशा प्रमोट करण्यासाठी ज़ी ई टी सी चे कोमल नाहटा यांच्या बॉलीवुड बिज़नस शो मध्ये आली. विश्व प्रसिद्ध बुद्ध बार लाउंज संगीत च्या 20 व्या वर्षगांठच्या वेळी रीवा चे नवे गाणं एनरुट गणेशा चा समावेश करण्यात आला. रीवाच्या मम्मी-पप्पाना आनंद होत आहे कि त्यांच्यासाठी हे तर हिमालयाच्या ऊंच शीखरांवर चढल्यासारखे आहे, कारण तीचे संगीत कलेच्या प्रति समर्पण आहे. ह्या गाण्यांचा प्रचार करण्यासाठी रीवा आपले वडिल रुप कुमार राठोड यांच्या सोबत आली होती. शो मध्ये रीवा ने गाणी देखील गायली. कोमल नाहटा यांनी रीवा ला तिच्या एल्बम साठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA