डाइरेक्ट इश्क



बैनर – बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लिमिटेड
चित्रपटाचे नाव – डाइरेक्ट इश्क
रजनिश दुग्गल
निधी सुब्बाह
न्यूकमर - अर्जुन बिजलानी
हेमंत पांडे
राजकुमार कन्नोजिया
राजेश श्रृंगारपुरे
पदम सिंह
एक्शन – रॉबर्ट जॉन फॉनसेका (बंटी)
एडीटर – शिवा बायाप्पा
बैंकग्राऊंड स्कोर  - प्रितेश मेहता
आर्ट डायरेक्टर – सुरेश पिल्लई
कोरियोग्राफर – गणेश आचार्य, अरविंद ठाकुर, मुदास्सर खान
साऊंड – आरिफ शेखर
पी आर ओ – हिंमाशू झुनझुनवाला (द्वापर प्रमोटर्स)
गीतकार - ए. एम. तौराझ
म्यूजिक डायरेक्टर – विवेक कर, तनिश्ष, शबिर सुलतान खान, रेथ बेन्ड
स्क्रिनप्ले और डायलॉग - ए. एम. तौराझ और बॉबी खान
लोकेशन – बनारस, यू पी
अवधि – १३० मिनिट
को-प्रोड्यूसर – अनिता शर्मा
फोटोग्राफी डायरेक्टर – सुरेश बीसावेनी
निर्माता – प्रदिप के शर्मा
दिग्दर्शक – राजीव एस. रुईया

सिनोपसिस
'डायरेक्ट इश्क' हा एक मसाला चित्रपट आहे, ह्यामध्ये रोमांस, कॉमेडीच्या बरोबर एक्शन आणि मनमोहक गीतांचा नजराना देखील आहे. भारत देशातील धार्मिक राजधानी आणि पवित्र शहर म्हणून ओळखले जाणा-या बनारस शहरामधील प्रेम गाथा आहे. हे शहर पवित्र गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. पुरातन काळापासून भारतीय संस्कृतिचा प्रवाह आहे गंगा, सांयकाळी देवासाठी दिव्याच्या माळा प्रज्वलित केल्या जाता. गंगा नदीच्या काठावर मधूर भाषाची गोडवी ही गाण्यांच्या माध्यमातून ऐकावयास मिळते.
ह्या पवित्र शहरात डॉली पांडे नावाची मुलगी रहात आहे, ती तर एक बाहुली आहे आणि तितकीच चंचल आहे व चतुर देखील आहे, ती बुद्धिमान आहे आणि कोणत्याही मुलाली तिच्या जवळ येण्याची परवानगी नाही आहे, ती फारच बोल्ड आहे आणि तिचे स्वप्न आहे की एक मोठी गायिका बनने. तिच्या वडिलांना आणि सपूर्ण शहराला तिच्यावर अभिमान झाला पाहिजे, असे तिला वाटते. परंतु हे एवढे सोपं नाही आहे. ती विक्की शुक्ला आणि कबीर ह्या दोन मुलांना भेटते. ती विक्की शुक्ला ला टीपिकल बनारसी बनविते. तो काशी विद्यापीठाचा अध्यक्ष आहे, मजबूत आणि बोल्ड मुलगा आहे, तो आपल्या जवळ नेहमी एक रिवॉल्वर बाळगतो आणि शत्रूशी लढण्यास नेहमीच तत्पर असतो. परंतु त्याच्या समोर कोणतीही मुलगी आली की तो लाजतो. एके दिवशी तो डॉली पांडे ला भेटतो आणि तो तिच्या प्रेमात पडतो.

कबीर एक स्मार्ट आणि सुंदर दिसणारा मुलगा है, तो बनारस मधील श्रीमंत कुंटुंबातील है. परंतु त्याचे शिक्षण मुंबईत झाले आहे. तो मुंबईत म्यूजिक शोज आणि इवेंट करायचा. त्याची आजी त्याचे लग्न आपल्या मित्रांच्या मुली बरोबर करु इच्छित आहे, परंतु त्याला ते करायचे नाही आहे. एके दिवशी तो डॉली पांडे ला भेटतो आणि तो तिच्या प्रेमात पडतो. तो तिला गायन क्षेत्रात कैरियर बनविण्यास मदत करतो.
डॉलीच्या जीवनातील भाग्यशाली व्यक्ति कोण आहे, कबीर या विक्की ?

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA