फौजिया अर्शी चा चित्रपट ‘हो गया दिमाग का दही’ १६ ऑक्टोबर रोजी येत आहे


निर्माता, निर्देशक, संगीतकार, लेखक आणि गायिका फौज़िया अर्शी चा पहिला हिंदी चित्रपट हो गया दिमाग़ का दही’, ह्यामध्ये एक नाही तर चक्क पाच-पाच कॉमेडियन कलाकार - कादर खान, संजय मिश्रा, राजपाल यादव, रज़ाक खान आणि ओम पूरी चित्रपटात आहेत. चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे, हा चित्रपट डेली मल्टीमीडिया लिमिटेड च्या बैनर खाली बनला आहे. चित्रपट जबरदस्त कॉमेडी टाइपचा आहे आणि फौजिया म्हणते कि हा एक कौंटुबिक चित्रपट आहे. हा चित्रपट हृषिकेश मुखर्जी, बासु चटर्जी आणि साईं परांजपे यांच्या सिनेमा सारखा आहे. चित्रपटाचे चित्रिकरण शिमला येथे झाले आहे. चित्रपटातील गाणी शब्बीर अहमद ने लिहिली आहे आणि एक कव्वाली कैलाश खेर व फौजिया ने गायली आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA