खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते आदित्य कॉलेज मध्ये बोरीवली डिजाइन फेयर सीज़न 3 चे भव्य उद्घाटन .

हा अनोखा फेस्ट 20 डिसेंबर पर्यत चालणार

आमदार गोपाल शेट्टी यांच्या उपस्थिति मध्ये बोरिवली येथे आदित्य कॉलेज मध्ये बोरीवली डिजाइन फेयर सीज़न 3 चे आज उद्घाटन झाले जो 20 डिसेंबर पर्यत चालणार. येथे एक मैगज़ीन देखील लॉन्च केले गेले. हया वेळी हा फेयर स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या एसोसियशन सोबत होत आहे तर मुंबई मिरर देखील सोबत आहे. हे फेयर चे तीसरे वर्ष आहे. एमपी गोपाल शेट्टी बरोबर हया फेस्टच्या ओपनिंग सेरेमनी साठी आर्किटेक्ट प्रेम नाथ, आर्किटेक्ट तरुण मोटा, हरिश्चन्द्र मिश्रा वगुरुनाथ दलवी देखील उपस्थितित होते. हया फेस्ट मध्ये कल्चरल इवेंट्स, बिज़नस ऑपॉर्चुनिटिज, कॉन्फ्रेंस, वर्क शॉप, कैरियर काउंसलिंग, कंपटीशन ऐंड क्विज, डिजाइन एग्जिबिशन इत्यादि चे आयोजन केले गेले. येथे स्टेज वर विद्यार्थ्यांना  संबोधित करताना एमपी गोपाल शेट्टी ने सांगितले "मला येथे तुमच्या सोबत आंनद वाटला. जेव्हा आम्ही डिजाइन पाहतो तेव्हा चांगले वाटते. आपण इंग्रजी भाषेचा फारच उपयोग करत आहे. परंतु मी सांगतो  कि हिंदी व लोकल भाषा देखील येणे जरूरी आहे.मुलांना निवेदन करतो कि अशा प्रकारच्या एक्टिविटी केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो. आपण काही नविन व चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हांला कधी मदत पाहिजे असेल तेव्हा माझ्याबरोबर संपर्क करु शकता.तसेच आ आदित्यग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स नेहमीच तरुणांसाठी मोठे स्वप्न पाहण्यासाठी  प्रोत्साहित करतात.  डिजाइनर व आर्किटेक्टच्या रूपात आदित्य समूह तरुणांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतात.

एस बी आई च्या सहयोगाने बोरिवली डिजाइन फेयर (बीडीएफ) ची सुरवात झाली आहे. बीडीएफ तसेच आर्किटेक्ट्स, डिज़ाइनर, डेवलपर्स,अकादमिक, कलाकार व सर्वसाधारण लोकांसाठी देखील आपली प्रतिभा, डिजाइन व उत्पादांचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्तम प्लेटफॉर्म आहे. हे देखील बोलले जाऊ शकते कि बीडीएफ फक्त डिज़ाइन बद्दल नाही आहे. बोरिवली डिजाइन फेयर चा उद्देश्य, डिजाइन, संस्कृति, प्रतिभा, रचनात्मकतेचा एक उत्सव साजरा करणे आहे. ह्या वर्षी १७ ते २० डिसेंबर पर्यंत होणा-या ह्या जत्रेची खास बाब ही आहे कि शिकण्यासोबत संगीत,  लाइव परफॉर्मेंस, कॉमेडी, पुरस्कार, प्रतियोगिता आणि एकजुटतेचे हे एक रोमांचक मिश्रण पाहण्यास भेटत आहे. आदित्य कॉलेज चे हरिश्चंद्र मिश्रा ,गुरुनाथ दलवी ,तृप्ति आणि आदित्य मिश्रा ने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA