सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूज़ा आणि रौशन मिश्रा ने ब्रांडस्डैडी ऑटो फायर बॉल लॉन्च केला.

ब्रांडस्डैडी चे फाउंडर रौशन मिश्रा ने सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूज़ा सोबत मिळून आग विझवण्यासाठी ऑटो फायर बॉल जुहू स्थित जे डब्लू मेरिएट मध्ये लॉन्च केला. ह्यास बॉल चे वैशिष्ट्य हे आहे कि जर आग कोठे ही लागली तर हा बॉल आगीत फेकून देणे, बॉल मधील असलेले केमिकल काहीच सेकंदात आग विझवते.

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूज़ा ने ब्रांडस्डैडी सोबत मिळून पुर्ण भारताला फायर प्रूफ बनविण्याची जिम्मेदारी घेतली आहे. रेमो ने मीडियाला सांगितले कि माझा सिनेमा ‘ए बी सी डी’ च्या शूटिंग दरम्यान आग लागली होती, संपूर्ण सेट जळून गेला, फायर ब्रिगेड येण्यापर्यंत जर हा ऑटो फायर बॉल असता तर मी आग थोडी नियंत्रित करु शकलो असतो. मी स्वतः हया बॉलचा डेमो शूट केला आहे. ह्या बॉल मध्ये काही अशा प्रकारची गैसें असतात, जी आग ठंड करते. जेव्हा आगीत हा बॉल फेकला जातो, लगेच हा बॉल फुटतो. ह्याला घर, कार, बाइक अथवा कोणत्याही वस्तूला आग लागल्यावर सहजपणे नियंत्रण केले जाऊ शकते. लॉन्च केलेल्या फायर बॉल चे वजन एक किलो ३०० ग्राम पर्यंत आहे. ह्यासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही आहे. पाच वर्षाच्या मुलापासून ते वृद्ध व्यक्ति देखील ह्याचा वापर करु शकतो. रेमो ने ह्या बॉल साठी म्हटले कि एनी बडी कैन डोज़ फायर.

अलीकडील काळात पाहिले तर मुंबईत आग लागण्याच्या काही हजार घटना समोर आल्या आहेत. ह्या घटनामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांसोबत फायर ब्रिगेडच्या काही जवानानी आपले प्राण गमविले आहे. अधिकांश घटनामध्ये आगी वर नियंत्रण करण्याची माहिती नसते आणि मुंबईमधील भयंकर ट्रैफिक मुळे फायर ब्रिगेड वेळेत पोहच नाही. अशा मध्ये हा फायर बॉल आगी वर नियंत्रण करण्याची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA