दिग्दर्शक गजेंद्र अहिरे


दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सांगितले कि हा चित्रपट दर्शकांसाठी नक्कीच एक सेलेब्रेशन म्हणजेच सोहळा असेल. एका आगळ्या-वेगळ्या संवेदनशील विषयावर सिनेमा बनविला आहे. दर्शकांना नक्कीच आवडेल, ह्या बद्दल पूर्ण खात्री आहे.सचिन व शिल्पा ने मुख्य भूमिका साकारली आहे तर ह्या चित्रपटांत विक्रम गोखले, लोकेश गुप्ते, मोहन जोशी व इतर कलाकारांच्या भूमिका देखील
तेवढ्याच महत्वपूर्ण आहे.
 


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA