अभिनेत्री लवलीन थडानी ने नाटक ‘अमृता – ए सबलाइन लव स्टोरी’बद्दल चर्चा केली

डॉ. लवलीन थडानी ने नुकताच अमृता प्रीतम च्या जीवनावर आधारित नाटक ‘अमृता – ए सबलाइन लव स्टोरी’ चा शो सादर केला होता, त्यामध्ये अमृताचे कैरेक्टर साकारले आहे. अमृता बद्दर लवलीन ने विस्तारपूर्वक चर्चा केली.

नुकताच मुंबई मधील पृथ्वी थिएटर मध्ये  सुप्रसिद्ध ‘गरम हवा’ चे दिग्दर्शक एम एस सथ्यू यांनी नाटक ‘अमृता – ए सबलाइन लव स्टोरी’ चा प्रयोग ठेवला होता. हे भारतीय नाटक १०० मिनिटाचे आहे, जे पद्म विभूषण अमृता प्रीतम च्या आत्मकथेवर आधारित आहे. जिने आपल्या परीने जीवन जगले. हे नाटक एक आगळीवेगळी श्रद्धाजलि आहे,जी देशाच्या आझादी साठी एक पर्याय होती. डॉ. लवलीन थडानी तशी एक संवेदनशील कवियित्री, फिल्म निर्माती, फोटोग्राफर, शिक्षक आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे व अमृता प्रीतम ची भूमिका साकारली आहे. लवलीन थडानी ने यापूर्वी एम एस सथ्यू चा चित्रपट ‘सुखा’ मध्ये मुख्य अभिनेत्री ची भूमिका साकारली आहे, लवलीन च्या अपोजिट टॉम आल्टर होते. अमृता च्या अत्याधिक विचारांना कवियित्री लवलीन ने दाखविण्याचा एक आगळावेगळा प्रयत्न केला आहे, परंतु दोघीच्या वया मध्ये चाळीस वर्षाचे अंतर होते. अमृताच्या जीवना बद्दल लवलीन ने विस्तारपूर्वक चर्चा केली. सादर आहे चर्चेचे  काही अंश :

नाटक ‘अमृता – ए सबलाइन लव स्टोरी’ मध्ये काम करण्याचा अनुभव कसा वाटला?
फारच चांगला अनुभव राहिला आणि एक मोठे आव्हान देखील होते. मी अमृताला व्यक्तिगत रुपाने ओळखते होते आणि आम्ही दोघीजणी फक्त १० घरांच्या अंतरावर रहात होतो. ती के-२५ हौज खास एनक्लेव आणि मी के-३६ हौज खास एनक्लेव मध्ये रहात होती. मी लहानपणा पासूनच ओळखत होते आणि तीने कधी ही मागे वळून पाहिले नाही. म्हणूनच, अमृताचे कैरेक्टर साकारणे माझ्यासाठी दोहरे आव्हान होते, कारण तिची वागणूक आणि तिच्या हाव-भावा बद्दल मला पूर्णपणे ज्ञान होते. मी त्यानुसारच अमृता साकारली आहे. सर्व मोनोलॉग आणि कविता पाठ करायला फार कष्ट घेतले आणि फार वेळ देखील लागला. हे नाटक तिच्या आत्मकथेवर आधारित होते. रसीदी टिकट मधील सर्व वार्तालाप पाठ करत असे आणि त्यासाठी मी खूप वेळा रिहर्सल केल्या. त्यासाठी मी फार कष्ट घेतले आहे. काही रात्री झोपले देखील नाही. त्या कष्टाची मेहनत आता रंगली आहे.


तुमच्या आणि अमृता प्रीतम च्या वया मध्ये ४० वर्षाचे अंतर होते आणि तुमची मैत्री देखील पक्की होती, ह्याबद्ल काही सांगा...
अमृता जी आणि इमरोझे जी माझ्या शेजारी रहायला होते आणि माझी त्यांच्या बरोबर भेट तेव्हा झाली होती, जेव्हा त्यांनी माझी कविता कादम्बिनी वाचली व मला भेटायला बोलविले. त्यानंतर तीने मागे वळून कधीच पाहिले नाही. आमच्या वया मध्ये एवढे मोठे अंतर असून देखील आमची मैत्री बनली. ती मला नेहमीच सम्मानपूर्वक आणि संवेदनशील वागणूक देत असे. मी त्यांच्या बेड जवळ कुर्सी ठेऊन तास-न-तास वर्ल्ड लिटरेचर, फिलोसॉफर, सुफीस्म आणि ओशो बद्दल चर्चा करत असे. मी स्व:ता साहित्याची विद्यार्थी होते, म्हणूनच मी त्यांच्याबरोबर सार्थक चर्चा व विचार-विमर्श करण्याचा आनंद उपभोगत असेल. आम्ही तास-न-तास चर्चा करत असे आणि आम्हांला वेळेच भानच रहात नसे. आम्ही व्यक्तिगत मुद्दयाबरोबर लेखन आणि माझ्या कवितां बद्दल चर्चा करत असे. एके दिवशी असे झाले कि माझी जुगलबंदीची कविता, जी माझ्या पहिल्या कविता पुस्तक ‘मोमेन्टस’ (विकास पब्लिशिंग ने इंग्रेजी भाषेत प्रकाशित केली) मध्ये होती आणि ती अमृता प्रीतम आणि डॉ. गिरीजा व्यास यांनी संयुक्तरित्या प्रकाशित केली. मी स्व:ताला भाग्यशाली समजते कि मी इमरोझे जी आणि अमृता जी बरोबर भोजन केले आहे. त्यांनी साजुक तूपात बनविलेली चमचमीत चपाती आणि इमरोझे जी ने पंजाबी दाळ व स्वादिष्ट भाजी बनविली होती. माझी जागा त्यांच्या ह्दयात होती. त्यांच्या घरातील त्यांच्या सोबत प्रेम, रचनात्मकता आणि भरपूर सुखद अनुभविले आहे. त्याचबरोबर अमृताजी ने ‘नगमिनी’ मैग्जीन साठी माझे दोन वेळा इंटरव्यू घेतले आणि माझ्या काही कविता देखील प्रकाशित केल्या. मी स्व:ताला फारच भाग्यशाली समजते कि माझी एक महान लेखन म्हणून ओळख बनली आहे. माझा नवीन कविता संग्रह ‘मेरी जमी, मेा आसमां’ (हिन्दुस्तानी मध्ये राज कमल प्रकाशन ने प्रकाशित केला आहे) जी
अमृता जी ने लिहीली आहे आणि काही कवितांचे रेखाचित्र इमरोझे ने बनविले आहे. मला त्यांची फार आठवण येते आहे, परंतु मला माहित आहे ते माझ्या अवतीभवतीच आहे.

तुम्ही आतापर्यत नाटकाचे प्रयोग देशातील काही शहरा मध्ये केले आहे, तर तेथील अनुभव कसा वाटला ?
हां, आमच्या नाटकाचे प्रयोग दिल्ली मध्ये तीन वेळा, गुरगावं (हरियाणा), इंदौर, पटियाला, चंडीगढ़, बैंगलोर, हैदराबाद आणि आता मुंबई मध्ये दोन वेळा झाले आहे. सर्व ठिकाणी दर्शकांना आवडले आहे आणि शानदार प्रतिक्रिया देखील मिळाल्या. मुंबईत (पृथ्वी थिएटर) सर्व तीन ही शो फुल पैक होते आणि दर्शकांनी उभे राहून टाळ्याच्या गजरात स्वागत केले. अशाच प्रकारचा अनुभव अन्य शहरांत देखील अनुभवला गेला. परंतु मुंबई मधील रिस्पॉन्स सर्वात उत्तम होता. येथे माझा पहिला प्रयोग होता आणि शानदार रिस्पॉन्स मिळाला. धन्यवाद मुंबईकर, येथील दर्शक महान आणि प्रेरणादायक देखील आहेत.

एम एस सथ्यू बद्दल काही सांगा....
माझी एम एस सथ्यू बरोबर भेट तेव्हा झाली होती, जेव्हा मी साउथ अभिनेता अनंत नाग च्या अपोजिट हिंदी चित्रपट ‘सूखा’ मध्ये हीरोइन होते आणि ‘बारा’ (कन्नड) मध्ये पुन्हा एक वेळ अनंत नाग बरोबर काम केले होते. त्याचबरोबर मी सथ्यू साहेबां साठी डॉक्यूमेंटरी फिल्म मध्ये देखील काम केले आहे. आणि आता अमृता प्रीतम च्या जीवनावर आधारित नाटकात नायिकेची भूमिका साकारली आहे, तिची आता सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA