अनुप जलोटा, पंडित सुवशिल राज, योगेश लखानी आणि राहत जाफरी हे पहिल्या मूनवाइट फिल्म्स इंटरनेशनल फिल्म फेस्ट 2018 मधील जूरी म्हणून आले.



देवाशिष सरगम (राज), एक प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि फिल्म निर्माता आहेत, एमडब्लयूएफआईएफएफ 2018 चे संस्थापक आहेत. संगीतातील त्यांचा दमदार प्रवास त्यांच्या आपल्या मुंबईमधील घरात "स्वप्नांचे शहर" फारच कमी वयात सुरु केला होता आणि तेव्हापासून संगीत त्यांच्या नसा-नसात रूजले आहेत. त्यांनी आपल्या आईकडून संगीतांचे धडे गिरविले आहे, ती त्यांची प्रेरणा देखील आहे. 2008 मध्ये त्यांच्या डेब्यू व्हिडिओ म्युझिक अल्बमची लांन्चिग आणि टी-सीरीज च्या भूषण कुमार ने सनसनीखेज हिट गाणे "खत", ह्याने यूट्यूब  वर लाखो श्रोत्यांना भूलविले. यानंतर, बी-टाउनने युवा प्रतिभाशाली देवाशीषसाठी आपले दरवाजे उघडले आणि लवकरच त्यांचा दुसरा अल्बम "आए सॉरी तुझे सलाम" लोकप्रिय झाला.

यशस्वी वाटचालीतून पुढे जाताना प्रतिभाशक्ति ने जबरदस्त यश प्राप्त केले, जेव्हा त्यांनी रेडिओ मिर्ची 98.3 एफएम "सुन तारो की धुन" या एका शो संकल्पना केली, जेव्हा यापूर्वी कधीही लोकप्रियता मिळविली नव्हती आणि सर्वोच्च रेटेड शो म्हणून गणला गेला. बॉलीवुडमध्ये मध्ये शॉर्ट फिल्मस साठी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून देवाशिष ने पुरस्कार जिंकले. 2015 मध्ये पहिली शॉर्ट फिल्म "किल हँड" ने अनेक देशांमध्ये नामांकित केले आणि कॅनडामध्ये सम्मान देखील मिळविला. कलात्मक कार्यासाठी विविध शिर्षक जिंकणे हे देवाशिषच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. त्यांची रचनात्मकता एक प्रेम कथेवर आधारित "द स्टोन गर्ल" नावाची दुसरी शॉर्ट फिल्म, नऊ मधून नॉमेनेटेड झाली होती, जीला 2016 मध्ये सन्मानित करण्यात आले. जिंकण्याचा प्रवास सुरुच होता, जेव्हा त्याला रचनात्मक शॉर्ट फिल्म मास्कड प्रोस्टिट्यूट’साठी सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सम्मानित करण्यात आले होते. आणि 2017 मध्ये त्यांनी "डेंग्यू द किलिंग मशीन" आणि बेस्ट अवेरनेसशॉर्ट फिल्म साठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून खिताब जिंकला.

एमडब्ल्यूएफआयएफएफ चे संचालक आणि संस्थापक देवाशिष सरगम (राज) हे आहेत. भारतात आणि जगभरातील शॉर्ट फिल्म निर्मात्यांना मान्यता देण्यासाठी एक निष्पक्ष मंच तयार करण्याचा त्यांचा दृष्टीकोन आहे. प्रतिभावान यशस्वी आणि गंभीर चित्रपट निर्मात्यांसह तसेच ज्यांना तुलनेने नवीन आहेत, परंतु एक प्रकारची सर्जनशील विस्तासह लोड केले जातात. ते म्हणाले कि एक नवीन फेस्ट म्हणून सामायिक करणे मला खूप आनंद होत आहे; एमडब्ल्यूएफआयएफला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर शॉर्ट फिल्म निर्मात्यांकडून २०१८ साठी नामांकन मिळावे यासाठी अभिमान वाटतो.

पद्मश्री अनुप जलोटा, आरजे रहात जाफरी, ब्राइट आऊटडोर चे योगेश लखानी, पंडित सुवाशित राज टीव्ही पर्सनिलिटी ह्या पहिल्या प्रथम एमडब्ल्यूएफआईएफएफ चे जूरी असेल. श्री आर डी त्यागी (निवृत्त पोलीस आयुक्त) पाहुणे असेल, अभिनेता शिव पंडित, कोरियोग्राफर पापु मालू, इंडियन आइडल फेम रवि त्रिपाठी सेलिब्रिटी पाहुणे असतील. एक्सक्लूसिव्ह मल्टीप्लेक्स स्क्रीनिंग पार्टनर आईएनओएक्स मेट्रो आहे, आउटडोअर मीडिया पार्टनर ब्राइट आउटडोअर आणि सिक्योरिटी पार्टनर टाइगर गार्डस प्राइवेट लिमिटेड आहेत. निवडलेले चित्रपट २४ नोव्हेंबर २०१८ रोजी आईएनओएक्स मेट्रोमध्ये प्रदर्शित केले जातील आणि एस्पी ऑडिटोरियम, मालाड वेस्ट येथे २५ नोव्हेंबर २०१८  रोजी विविध श्रेणींमध्ये सुमारे ५०  पुरस्कार दिले जातील.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA