‘इश्क़ सुभान अल्लाह’ सीरियल मध्ये क़बीर ने आपला मदरसा सुरु केला, तेथे मुलांना प्रशिक्षण दिले जाईल
झी टीवी ची मालिका ‘इश्क सुभान अल्लाह’ मध्ये अखेरीस कबीर चे स्वप्न पूर्ण झाले. त्याला नेहमीच वाटत होते कि विद्यार्थ्यांसाठी मदरसा सुरु करावा व त्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रशिक्षणाची सोय करता यावी. ही मालिका झी टीवी वर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आई लिमिटेड ने ह्या मालिकेची निर्मिती केली आहे. ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, झुबी कोचर आणि सुनील गुप्ता.
Comments